मुंबई ग्राहक पंचायत
(सार्वजनिक न्यास नोंदणी क्रमांक एफ/७००० मुंबई)
ग्राहक भवन, संत ज्ञानेश्वर मार्ग, कूपर हॉस्पिटलच्या मागे, विलेपार्ले(प.), मुंबई – ४०० ०५६
Tel :- 022 - 4750 8541 / 4750 8542
ईमेल : panchayatpeth1978@gmail.com; वेबसाईट: https//www.mymgp.org
सेतू बांधा रे !
आवेदन पत्र
ज्या संस्थांकडे उत्पादन विक्रीसाठी पुरेसे मनुष्यबळ नसेल त्यांनी तसे आधी सांगितल्यास त्यांना त्यांच्या उत्पादन विक्रीसाठी संस्थेतर्फे कार्यकर्ते उपलब्ध करून दिले जातील.
या उपक्रमासाठी येणाऱ्या संस्थांना त्यांच्या जाण्या-येण्याचा, राहण्याचा खर्च त्यांना स्वतःलाच करावा लागेल. ह्याची कृपया नोंद घ्यावी.
'सेतू बांधा रे' साठी आवेदन पत्र संस्थेच्या वेबसाईटवर https//www.mymgp.org उपलब्ध असून हे आवेदन पत्र ऑनलाईन भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच संस्थेच्या कार्यालयात सकाळी १० ते ५ या वेळेत शनिवार, रविवार सुट्टीचे दिवस सोडून फॉर्म मिळू शकतील. फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख दि. २० जुलै २०२६ पर्यंत असेल. आपला पूर्ण माहिती भरलेला फॉर्म panchayatpeth1978@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
अधिक माहितीसाठी श्रीम. अनुराधा देशपांडे - ९८६७८१५६१८, प्रिती कोळंबकर - ९९३०३८७२८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

